Apurva Gore: 'आई कुठे काय करते' फेम ईशाचा साऊथ इंडियन स्वॅग

Siddhi Hande

अपूर्वा गोरे

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे नेहमीच चर्चेत असते.

Apurva Gore smile | Instagram

आई कुठे काय करते

अपूर्वा गोरे 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा हे पात्र साकारत आहे.

Apurva Gore look | Instagram

अपूर्वाचे सोशल मीडियावर चाहते

अपूर्वा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Apurva Gore casual look | Instagram

साउथ इंडियन लूक

अपूर्वाने नुकतेच साउथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Apurva Gore south indian look | Instagram

अपूर्वाची कांचीवरम साडी

यासाठी अपूर्वाने खास व्हाईट रंगाची कांचीवरम साडी नेसली होती. त्यावर जांभळ्या रंगाची ओढणी घेतली आहे.

Apurva Gore maharashtrian look | Instagram

अपूर्वाची साउथ इंडियन ज्वेलरी

अपूर्वाने या साडीवर साउथ इंडियन ज्वेलरी घातली आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Apurva Gore marathi look | Instagram

अपूर्वाचे सौंदर्य

अपूर्वाच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Apurva Gore beautiful look | Instagram

अपूर्वाचे शिक्षण

अपूर्वाने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असतानाच तिने अनेक नाटकांमध्ये काम केले होते.

Apurva Gore education | Instagram

Next: धुळ्याची लेक गाजवतेय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी

Mrunal Thakur movie | Instagram
येथे क्लिक करा