Apurva Gore: ओठांवर लाली अन् गालावर खळी, कोण आहे मराठी सुंदरा...

Siddhi Hande

अपूर्वा गोरे

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे ही चर्चेत आली आहे.

apurva gore | Instagram

आनंदाची बातमी

अभिनेत्री अपूर्वा गोरेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अपूर्वा गोरेचं लग्न ठरलं आहे.

apurva gore | Instagram

जोडीदारासोबतचे फोटो

अपूर्वाने तिच्या जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

apurva gore | Instagram

भूमिका

अपूर्वा ही नेहमीच आपल्या सालस आणि सोज्वळ भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.

apurva gore | Instagram

ईशा

अपूर्वाने आई कुठे काय करते मालिकेत ईशा हे पात्र साकारले होते. आजही तिला अनेकजण त्याच नावाने ओळखतात.

apurva gore | Instagram

हिंदी मालिका

अपूर्वाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे नेहमी कौतुक होत असते.

apurva gore | Instagram

फोटो

अपूर्वाने सोशल मीडियावर हिरव्या रंगातील ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.

apurva gore

फोटोशूट

अपूर्वाने एकदम सिंपल कुर्ता सेट घातला आहे. तिने या केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे.

apurva gore

Next: रोज घालण्यासाठी युनिक अन् स्टायलिश 5 मंगळसूत्र कोणते?

Daily Wear Mangalsutra
येथे क्लिक करा