Apurva Gore: निळ्या साडीत खुललं ईशाचं सौंदर्य, चाहत्यांची नजरच खिळली

Manasvi Choudhary

लोकप्रिय मालिका

'आई कुठे काय करते' ही मालिका सर्वांनाच माहित आहे.

Apurva Gore | Instagram

ईशाची भूमिका

या मालिकेतील ईशा हे पात्र साकारलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे.

Apurva Gore | Instagram

चाहत्यांचीही लाडकी

देशमुख कुटुंबातील ईशा फक्त मालिकेतच नाही तर चाहत्यांचीही लाडकी आहे.

Apurva Gore | Instagram

प्रेक्षकांची पसंती

अभिनेत्री अपूर्वाच्या मालिकेतील ईशाच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Apurva Gore | Instagram

या मालिकेत केलय काम

याआधी अपूर्वाने ती फुलराणी, वागले कि दुनिया या मराठीसह हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

Apurva Gore | Instagram

नवीन फोटोशूट

सोशल मीडियावर अपूर्वा सक्रिय असून स्टायलिश अंदाजातले तिचे फोटो पोस्ट करते.

Apurva Gore | Instagram

NEXT: Pratibha Joshi: 'लुकिंग सो ब्युटिफुल' प्रतिभाचा सिंपल लूक पाहून चाहते फिदा

Pratibha Joshi | Instagram