तुझं सौंदर्य पाहून मन झालं घायाळ! अभिनेत्रीचे सुंदर फोटो व्हायरल

Manasvi Choudhary

गौरी कुलकर्णी

टिव्हीवरच्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे गौरी कुलकर्णी.

Gauri Kulkarni Photos

अभिनयातून मिळवली ओळख

गौरीने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांनी मने जिंकली आहेत.

Gauri Kulkarni Photos

मालिका

गौरीच्या अभिनयाचे अनेक चाहते आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली.

Gauri Kulkarni Photos

सोशल मीडियावर देते अपडेट

गौरीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर ती चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
Gauri Kulkarni Photos

नवीन फोटोशूट

नुकतंच गौरीने काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीतील या लूकमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.

Gauri Kulkarni Photos

दिलखुलास अंदाज

या फोटोतील गौरीचा दिलखुलास अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Gauri Kulkarni | Instagram

NEXT: डोळ्याच्या कॅन्सरची सुरुवातीची 5 लक्षणं चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होऊ शकतो मोठा त्रास

Eye Cancer Symptoms And Signs
येथे क्लिक करा...