Rupali Bhosle: 'आई कुठे काय करते' अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण झालं

Manasvi Choudhary

रूपाली भोसले

मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले सध्या काही ऐकायचं नाव घेत नाही.

Rupali Bhosle | Instagram

मालिका

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रूपाली सध्या चर्चेत आहे.

Rupali Bhosle | Saam TV

या ठिकाणी घेतलं घर

रूपालीने ठाण्यामध्ये घर खरेदी केलं आहे.

Rupali Bhosle

वास्तुशांती केली

रूपालीने आई, बाबांच्या हस्ते घराची वास्तुशांती केली आहे.

Rupali Bhosle

नवीन घराची झलक

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रूपालीने नवीन घराची झलक दाखवली आहे.

Rupali Bhosle

कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर चाहत्यांकडून रूपालीच्या पोस्टवर कोतुकाचा वर्षाव होत आहे.

Rupali Bhosle | Saam TV

NEXT: Tapsee Pannu: सतरंगी दुनिया के हर रंग में बड़ा भेद है, मैंने जिसे चाहा उस इश्क़ का रंग सफ़ेद है ।

येथे क्लिक करा...