Chetan Bodke
‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे रूपाली भोसले महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली आहे.
अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य निर्माण केले आहे.
नुकताच रूपालीने सोशल मीडियावर राखाडी रंगाची साडी आणि डार्क चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज परिधान करीत खूप सुंदर फोटोशूट केले.
अभिनेत्री नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
अभिनेत्रीच्या ह्या स्टायलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेय
अभिनेत्रीच्या चेहेऱ्यावरील निखळ सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
रूपालीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'बडी दूर से आये है', 'तेनालीराम', 'कुलस्वामिनी' आणि 'आयुष्यमान भव:' या मालिकांमध्ये तिने अभिनय केलाय.
रुपाली भोसले अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे.