ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमी चर्चेत असते.
गौरी कुलकर्णी आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
गौरी कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडत असते.
गौरी कुलकर्णीनेही दिवाळी साजरी केली आहे.
गौरीने प्रेमास रंग यावे या मालिकेच्या सेटवर दिवाळी साजरी केली आहे.
गौरीने निळ्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे . त्यावर पारंपारिक साजश्रृंगार केला आहे.
गौरी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.