Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असते.
आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये ‘गौरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी
आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये ‘गौरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी
गौरीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत
एकापेक्षा एक हटके अंदाजात गौरीने फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर गौरी कुलकर्णी आघाडीवर आहे.