Aadhaar Card Validity: आधारकार्डची मुदत कधी संपते?

Bharat Jadhav

आधार कार्ड

भारतीय नागरिकांसाठी हे महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते.

आधार कार्डचे महत्त्व

ओळखीचा पुरावा तसेच विविध सरकारी आणि खासगी सेवांसाठी केला जातो. बँकिंग, मोबाईल सिम खरेदी, सरकारी अनुदाने, इतर महत्त्वाच्या ठिकाणी आधार अनिवार्य मानले जाते.

गैरसमज

आधार कार्डविषयी काही गैरसमज समाजात आहेत. जसं की एकदा आधार कार्ड घेतले की आयुष्यभर चिंता नसते. पण, असे नाही. आधार कार्डला विशिष्ट मुदत असते.

सरकारी कामे होत नाही

आधार कार्डची मुदत संपल्यानंतर आधार कार्ड अवैध नसते . पण अनेक सरकारी आणि खासगी कामांमध्ये समस्या येते.

किती वर्षानंतर मुदत संपते

10 वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

UIDAI चा काय आहे नियम

10 वर्षांनंतर आधार अपडेट न केल्यास ते अवैध ठरत नाही. पण कालांतराने वयानुसार हाताच्या बोटांचे ठसे बदलू शकतात.

मुलांचे आधार अपडेट मोफत होतं?

5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे. मुलांचे आधार अपडेट करताना कोणतेही शुल्क लागत नाही.

हेही वाचा

येथे क्लिक करा

OYO Room किंवा हॉटेलमध्ये आधार कार्ड देण्यापूर्वी 'या' गोष्टी करा,नाहीतर...