आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारी ही महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांची सून आहे.

Soham Bandekar and Pooja Birari wedding photos

सोहम बांदेकरसोबत विवाह

पूजा बिरारी २ डिसेंबर २०२५ मध्ये सोहम बांदेकर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली.

Soham Bandekar and Pooja Birari wedding photos

मालिका आणि चित्रपटांमध्ये केलय काम

सिनेसृष्टीत पूजा बिरारीचं मोठं नाव आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये पूजाने काम केले आहे.

Pooja Birari Latest Photos

सौंदर्यामुळे चर्चेत

अभिनयामुळेच नाही पूजा बिरारी तिच्या सौंदर्यामुळे कायमच लाईमलाईटमध्ये राहते.

Pooja Birari Latest Photos

नवीन फोटो

नुकतेच सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर पूजाने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Birari Latest Photos

जांभळ्या रंगाच्या ड्रेमध्ये फोटोशूट

लग्नानंतर पूजा बिरारीचं सौंदर्य आणखी खुललं आहे. जांभळ्या रंगाचा ड्रेसमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.

Pooja Birari Latest Photos

असा आहे लूक

कपाळी टिकली, केसांची हेअरस्टाईल, कानात झुमके असा लूक तिने केला आहे. तिच्या गालावर हास्य उमललं आहे.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

फोटोंवर लाईक्स

सुंदर अंदाजातील पूजाचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

मनमोहक लूक

सोशल मीडियावर पूजाचा हा मनमोहक लूक सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना देखील पूजाचा लूक आवडला आहे.

Pooja Birari Photos

NEXT: Petrol Price Today: पेट्रोल महागले! तुमच्या शहरात किती आहे पेट्रोलची किंमत? वाचा

Petrol Price Today
येथे क्लिक करा..