Surabhi Jagdish
अंतराळामध्ये अनेक प्रकारची रहस्य आहेत. तुम्हाला माहितीये का की, मानव कोणत्या ग्रहांवर दोन हजार वर्षे जगू शकतो?
पृथ्वीपासून 31 प्रकाशवर्षे दूर एक ग्रह आहे, ज्या ठिकाणी मानव राहू शकतो.
हा ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा दुप्पट मोठा असून या ग्रहाचे नाव Wolf 1069B आहे.
हा ग्रह सूर्यापेक्षा 3 पट लहान आणि थंड आहे.
असं म्हटलं जातं की, पृथ्वीवर जेवढा ऑक्सिजन आणि पाणी आहे तेवढाच या ठिकाणी देखील आहे.
शास्त्रज्ञांच्या मतानुसार, काही प्राणी आधीच त्या ग्रहावर वास्तव्यास आहेत.
हा ग्रह आपल्या ताऱ्याभोवती फक्त 15.6 दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे असा दावा केला जातो की, जर एखादी व्यक्ती याठिकाणी गेली तर तो हजारो वर्षे जिवंत राहू शकतो.
कारण पृथ्वीच्या तुलनेत, याठिकाणी 85 वर्षे वय सुमारे 2000 वर्षे असणार आहे.
दिवसातून किती वेळा चहा प्यायला पाहिजे? प्रमाण जास्त झाल्यास मागे लागतील हे आजार