Kidney Stone Remedy: किडनी स्टोनसाठी रामबाण उपाय! 'या' धान्याचे पाणी ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर

Dhanshri Shintre

पोषक तत्वं

बार्लीमध्ये अनेक पोषक तत्वं असतात, ज्यात लोह, पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन बी-६ यांचा समावेश होतो.

इम्युनिटी वाढवतं

बार्लीचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असून ते इम्युनिटी वाढवतं आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळवून देतं.

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करायचं असल्यास बार्लीचं पाणी उपयोगी ठरतं, कारण ते मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतं.

किडनी स्टोनसाठी फायदेशीर

किडनी स्टोनच्या त्रासावर उपाय म्हणून बार्लीचं पाणी उपयुक्त ठरते, त्यामुळे त्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

हृदयासाठी फायदेशीर

बार्लीचं पाणी पिल्याने हृदयासाठी फायदेशीर असलेलं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो.

कर्करोगापासून सुटका

बार्लीच्या पाण्यातील फेरुलिक अॅसिड आणि फायबर कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: सततच्या कामाच्या धावपळीमुळे त्रासला आहात? 'या' पदार्थाचे सेवन करा अन् बघा फायदे

येथे क्लिक करा