Solapur Tourism: सोलापूरजवळ वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन; लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं

Surabhi Jayashree Jagdish

सोलापूर

महाराष्ट्रातील फिरण्यासाठीच्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे सोलापूर. हे शहर अप्रतिम स्थळांसाठी ओळखले जाते.

सोलापूरजवळील हिल स्टेशन

सोलापूर हे वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर याठिकाणी जवळच फिरण्यासाठी एक अत्यंत सुंदर हिल स्टेशन देखील आहे.

सातारा

सोलापूरजवळ वसलेलं हे हिल स्टेशन म्हणजे सातारा. हे ठिकाण अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतं.

धबधब्यांचा देखावा

सातारा हिल स्टेशन धबधब्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. याठिकाणी तुम्ही अनेक मनमोहक निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

हिरव्यागार डोंगररांगा

मान्सूनच्या काळात हे हिल स्टेशन सर्वात जास्त सुंदर दिसतं. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये याठिकाणी भेट देऊ शकता.

उत्तम दृश्यं

सातारा हिल स्टेशनची दृश्यं इतकी मोहक आहेत की पर्यटक त्यामध्ये हरवून जातात.

सोलापूरहून अंतर

सातारा हिल स्टेशनला पोहोचण्यासाठी सोलापूरहून सुमारे २२३.३ किलोमीटरचे अंतर पार करावं लागतं.

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

येथे क्लिक करा