Siddhi Hande
सध्या Gen Z तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. सध्या सर्वात तरुण पिढी भारतात आहे.
तरुणाई खूप जास्त प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करतात. तरुण पिढी सोशल मीडियावर सर्वाधिक काय बघते हे तुम्हाला माहितीये का?
Gen Z पिढीला शॉर्ट फॉर्मॅट कन्टेट खूप जास्त आवडतो. ते जास्त वेळ एखादी गोष्ट पाहू शकत नाही.
यामुळेच GenZ पिढी सर्वाधिक रिल्स, युट्यूब शॉर्ट्स बघतात.
यामध्ये ते सर्वाधिक मनोरंजनात्मक व्हिडिओ बघतात. यामुळे चित्रपटांच्या काही क्लिप्स किंवा गाण्यांचा समावेश आहे.
सर्वाधिक वेळ हे इन्स्टाग्राम, टिक टॉक, स्नॅपचॅट, फेसबुक या अॅपवर घालवतात.
यामध्ये ते रिव्ह्यू व्हिडिओ (Review Videos), हॉल व्हिडिओ (Haul) बघतात.
सध्या गेट रेडी विथ मी (GRWM)हा ट्रेंड सुरु झाला आहे. हे व्हिडिओ सर्वाधिक पाहिले जातात.
याचसोबत चांगल्या गोष्टींचे सल्ला देणारे व्हिडिओ (Advice Videos), डेली लाइफ व्हिडिओ (Daily Routine Videos) जास्त बघतात.