Yawning: दुसऱ्याला जांभई देताना पाहिल्यावर तुम्हालाही जांभई येते का? यामागील सत्य जाणून घ्या...

Dhanshri Shintre

जांभई देणे

तुम्ही कधी लक्ष दिलंय का? अनेक लोक व्यस्त वेळेत वारंवार जांभई देतात, यामागचे कारण खरोखरच रोचक आहे.

Yawning | Freepik

कारण जाणून घ्या

तुम्ही कधी विचार केला आहे का, एखाद्याला जांभई देताना पाहिल्यावर तुम्हालाही जांभई का येते? कारण जाणून घ्या.

Yawning | Freepik

असे का होते?

असे म्हटले जाते की इतरांना जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही जांभई येते, आणि यामागे मेंदूशी संबंधित विज्ञान आहे.

Yawning | Freepik

एक नैसर्गिक मार्ग

संशोधनानुसार, जांभई मेंदूचा तापमान नियंत्रित करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे, जो त्याला थंड ठेवण्यासाठी मदत करतो.

Yawning | Freepik

अधिक वेळा जांभई देणे

संशोधनानुसार, ज्या लोकांचा मेंदू अधिक सक्रिय असतो, ते इतरांपेक्षा अधिक वेळा आणि वारंवार जांभई देतात.

Yawning | Freepik

मेंदूतील सिस्टम

शास्त्रज्ञांच्या मते, एखाद्याला जांभई देताना पाहिल्यावर आपल्या मेंदूतील मिरर न्यूरॉन सिस्टम सक्रिय होते आणि आपणही जांभई देतो.

Yawning | Freepik

संसर्गजन्य जांभई

दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई येणे हे 'संसर्गजन्य जांभई' (contagious yawning) म्हणून ओळखले जाते.

Yawning | Freepik

जांभई न देण्याचा सल्ला

याच कारणामुळे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला जांभई देणे किंवा झोपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Yawning | Freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: गोड खीर आवडते? पण तुम्हाला माहिती आहे का खीरला इंग्रजीत काय म्हणतात?

येथे क्लिक करा