Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Dhanshri Shintre

ऑफिसचे काम

आजकाल लॅपटॉप सर्वांजवळ आहे, काही लोक अभ्यासासाठी तर काही ऑफिसचे काम करण्यासाठी त्याचा वापर करतात.

लॅपटॉपचा वापर

बहुतेक लोक आपल्या विविध कामांसाठी लॅपटॉपचा वापर करतात, मग तो अभ्यास असो किंवा ऑफिसचे काम.

फिचर्सची माहिती

९९ टक्के लोकांना लॅपटॉपचे संपूर्ण स्वरूप आणि त्याच्या सर्व फिचर्सची माहिती नसते, असं समजलं जातं.

त्याचा अर्थ

या बातमीत आम्ही तुम्हाला लॅपटॉपचे फुल फॉर्म आणि त्याचा अर्थ काय आहे हे सांगणार आहोत.

लॅपटॉपचे फुल फॉर्म

लॅपटॉपचे फुल फॉर्म म्हणजे लाइटवेट अॅनालिटिकल प्लॅटफॉर्म टोटल ऑप्टिमाइज्ड पॉवर असे आहे.

तांत्रिक शब्द

हा तांत्रिक शब्द आहे ज्याचा अर्थ म्हणजे शक्तिशाली प्रक्रिया करण्यासाठी तयार केलेले हलके आणि कार्यक्षम उपकरण होय.

NEXT: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

येथे क्लिक करा