Manasvi Choudhary
पाणीपुरी हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी खायला आवडते.
पाणीपुरीमध्ये आपण पुदीना आणि चिंचाचे गोड पाणी खाल्ली असेल. पण तुम्हाला माहित आहे का? पाणीपुरीचे अनेक फ्लेवर्स आहेत.