'हे' 7 उपाय केल्यास तुमच्याकडे पैसाच पैसा येईल

Manasvi Choudhary

आर्थिक अडचण

आयुष्या मेहनत करूनही जर घरात पैसा टिकत नसेल किंवा सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या

Money Attract Vastu Tips | ai

विंड चाइम

विंड चाइमला फेंग शुईनुसार एक शुभ वस्तू मानले जाते. जे तुमचे नशीब उजळण्यास मदत करते. सकारात्मकता टिकवून ठेवते.

Wind Chimes

घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य प्रवेशद्वाराने लक्ष्मी घरात येते. यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावा.

Main Door Cleanliness

तिजोरीत योग्य दिशेला ठेवा

घरात पैसा टिकून राहण्यासाठी पैशाची तिजोरी योग्य दिशेला असणे गरजेचे आहे. तिजोरी किंवा कपाट उत्तर दिशेला ठेवा. उत्तर दिशा ही धनाची देवता माली जाते.

Main Door Cleanliness | Yandex

घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात पाण्याचा कलश ठेवा

ईशान्य दिशा ही अत्यंत पवित्र मानली जाते. या कोपऱ्यात स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवा.

Money Attract Vastu Tips

तुळशीची रोज पूजा करा

रोज संध्याकाळी तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.

Vastu Tips | Pintrest

संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावा

रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा

Money Attract Vastu Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: पावसाळ्यात दुधासोबत हे ६ पदार्थ चुकूनही खाऊ नका, आरोग्य येऊ शकते धोक्यात

Monsoon Diet Tips
येथे क्लिक करा...