कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही? करा ‘हे’ 7 उपाय, माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने होईल धनलाभ

Manasvi Choudhary

माता लक्ष्मी

माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. शुक्रवारी तुम्ही काही सोपे उपाय केल्यास आर्थिक स्थिती सुधारू शकते.

Shukrawar Money Attraction Tips | yandex

पैसा टिकवण्यासाठी सोपे उपाय

अनेकजण खूप मेहनत करतात मात्र हातात पैसा टिकत नाही. कोणत्याही कारणाने पैसा खर्च होतो यासाठी तुम्ही घरच्या घरी ७ उपाय करा पैशाची कमतरता कायमची दूर होऊ शकते.

money | google

देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर दिवा लावा

शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा लावताना 'ओम श्री महालक्षम्यै नम:' या मंत्राचा जप करा.

Shukrawar Money Attraction Tips | Pintrest

पांढरे आणि गुलाबी वस्त्र परिधान करा

शुक्रवारी पांढरे किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. पांढरा रंग हा शुक्र ग्रह आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे.

Pink Saree | Saam Tv

खीर बनवा

शुक्रवारी खीर किंवा मीठाई दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

Kheer | Google

तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी अत्तर शिंपडा

शुक्रवारी तिजोरी किंवा जेथे तुम्ही पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी गुलाब किंवा केवड्याच्या पानाने अत्तर शिंपडणे शुभ मानले जाते.

Shukrawar Money Attraction Tips | Yandex

तुळशीला पाणी अर्पण करा

सकाळी लवकर उठून तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून दिवा लावा आणि "ओम नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप करा.

Tulsi | pinterest

गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला

शुक्रवारी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे पैशांतील अडथळा कमी होतो घरात सतत लक्ष्मीचा वास राहतो.

Shukrawar Money Attraction Tips

शंखात पाणी भरून ते शिंपडा

शंख देवी लक्ष्मीला प्रिय आहे. शुक्रवारी, शंखात गंगाजल भरून ते संपूर्ण घरात शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.

Shukrawar Money Attraction Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: स्वातंत्र्यदिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याच्या रंगातील 5 रेसिपी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील

Independence Day Special Tiranga Recipe | Saam tv Ai
येथे क्लिक करा...