Weight Loss Tips : जेवणानंतर फॉलो करा या '7' टिप्स, झटपट वजन होईल कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक भरपूर मेहनत घेतात. परंतु वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी जेवणानंतर काही टिप्स फॅालो केले असता वजन कमी होण्यासाठी मदत होते.

weightloss | freepik

जेवल्यानंतर वॅाक करा

जेवल्यानंतर थोडा वेळ वॅाक केले पाहिजे. यामुळे अन्नपचन लवकर होते.

weightloss | yandex

लगेच पाणी पिऊ नका

जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका.यामुळे पचनक्रियेची गती मंदावते.

weightloss | Yandex

फळ खाणं टाळा

जेवल्यानंतर लगेचच फळे खाणं टाळा. यामुळे ब्लोटिंग आणि गॅसची समस्या होऊ शकते.

weightloss | yandex

धुम्रपान करु नका

जेवल्यानंतर कधीही धुम्रपान करु नये. याचा आरोग्यावर परिणाम होतो.

weightloss | freepik

झोपू नका

रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका.यामुळे अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.

weightloss | yandex

गोड खाणं टाळा

अनेकांना जेवल्यानंतर गोड खायला आवडतं. परंतु यामुळे वजन वाढते.

weightloss | saam

ध्यान करा

जेवल्यानंतर ध्यान करा किंवा म्युझिक ऐका. यामुळे मूड चांगला होतो.

weightloss | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: लहान मुलांना डायपर घातल्याने काय नुकसान होते?

Baby | freepik
येथे क्लिक करा