ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी, SPF 50 असलेले सनस्क्रीन आवश्यक आहे.
उन्हापासून तुमचे डोके आणि चेहरा सुरक्षित ठेवण्यासाठी स्टायलिश टोपी घाला.
तीव्र सूर्यप्रकाशापासून डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्टायलिश सनग्लासेस बॅगेत ठेवा.
समुद्राची हवा त्वचा कोरडी करू शकते, म्हणून हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आवश्यक आहे.
तुमचे ओठ फुटू नयेत म्हणून, SPF असलेला लिप बाम सोबत ठेवा.
त्वचेला ताजेतवाने आणि थंड ठेवण्यासाठी फेस मिस्ट खूप उपयुक्त आहे.
जर तुम्हाला जास्त वेळ उन्हात बाहेर राहायचे असेल तर हलके पण आणि फुल स्लीवजवाले कपडे घाला.