ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आले खाऊ शकता. याचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते, ज्यामुळे गॅसची समस्या कमी होते.
दहीमध्ये प्रोबायोटिक असते. जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. गॅसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. यामुळे पोटाला थंडावा मिळतो.
पुदिन्याचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते. गॅसची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे सेवन करू शकता.
जर तुम्ही गॅसच्य समस्येने त्रस्त असाल तर जीऱ्याचे सेवन करु शकता. तसेच जीऱ्याचे पाणी पिऊ शकता.
बडीशेप पचनासाठी खूप फायदेशीर आहे. बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते आणि गॅसपासून आराम मिळतो.
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळ पाणी प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. तसेच, गॅसची समस्या कमी होण्यास मदत होते.
हळद एक नैसर्गिक औषध म्हणून देखील काम करते. गॅसची समस्या करण्यासाठी तुम्ही हळदीचे सेवन करु शकता.