ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लेमनग्रास टीमुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्येपासून आराम मिळतो. आणि पचनक्रिया सुधारते.
लेमनग्रासमध्ये अँटी- इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. जे सांधेदुखीपासून आराम देतात.
लेमनग्रास टीमुळे ताण कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
लेमनग्रास टी प्यायल्याने मेटबॉलिजम रेट वाढतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.
लेमनग्रास टी प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
लेमनग्रास चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.