Mahabaleshwar Tourism: 'या' 7 कारणांसाठी पावसाळ्यात एकदा तरी महाबळेश्वरला नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

हिरवी डोंगररांग

महाबळेश्वरमध्ये हिरवी डोंगररांग, धुक्याने व्यापलेले रस्ते आणि गोड पक्ष्यांचे स्वर निसर्गप्रेमींना आकर्षित करतात.

ओसंडून वाहणारे धबधबे

पावसाळ्यात महाबळेश्वरचे लिंगमाला, धोबी आणि वजराई धबधबे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात, वजराई देशातील दुसरा उंच धबधबा आहे.

धुक्यात हरवणारी वाट

पावसाळ्यात गारवा, डोंगरांवरून दिसणारा इंद्रधनुष्य आणि धुक्यात हरवलेलं महाबळेश्वरचं अप्रतिम सौंदर्य अनुभवणं आवश्यक आहे.

वेण्णा तलाव

महाबळेश्वरमधील स्वच्छ वेण्णा तलाव पर्यटकांना आकर्षित करतो, जिथे बोटींग करत निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येतो.

शांत ठिकाण

हिरव्याने नटलेले महाबळेश्वर डोंगर निर्मात्यांसाठी आदर्श ठिकाण आहे, जिथे फोटोग्राफीसाठी शांत वातावरण मिळते.

स्ट्रॉबेरी

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. तुम्हाला स्टॉबेरी आवडत असल्यास, नक्की महाबळेश्वर भेट देण्याचा अनुभव घ्या.

मसाई पठार

महाबळेश्वरजवळचं मसाई पठार, रानफुलांनी सजलेलं आणि विस्तृत आकाश पाहता येणारं, पर्यटकांचे मनमोहक ठिकाण आहे.

ट्रेकिंगसाठी खास

पावसाळ्यात भजी-चहा आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर सर्वोत्तम ठिकाण आहे, जिथे निसर्ग मनमुराद भिजवतो.

NEXT: उज्जैनमधील 'हे' नयनरम्य ठिकाणे तुम्ही पाहिलात का? एकदा नक्की भेट द्या

येथे क्लिक करा