Dhanshri Shintre
महाशिवरात्रीला हजारो भक्त उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भगवान शिवाच्या दर्शनासाठी उत्साहाने उपस्थित राहतात.
महाकालेश्वर मंदिराच्या दर्शनानंतर तुम्ही उज्जैनमधील इतर आकर्षक ठिकाणांनाही भेट देऊ शकता, चला माहिती घेऊया.
महाकालेश्वर मंदिराजवळच स्थित हे मंदिर भगवान कालभैरव अर्पण आहे, जे भगवान शिवांचे एक उग्र रूप मानले जाते.
महाकाललोक हे महाकालेश्वर मंदिराशेजारील शांत परिसर आहे, जिथे बांसवाडा तलाव आणि हिरवळीत निसर्गसौंदर्य अनुभवता येते.
उज्जैनमधील अनेक घाटांपैकी रामघाट सर्वाधिक प्रसिद्ध असून, सिंहस्थ कुंभमेळ्यात येथे लाखो भाविक पवित्र स्नानासाठी येतात.
उज्जैनजवळून वाहणारी ही नदी धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते, जिथे अनेक भाविक पुण्यस्नानासाठी येत असतात.
उज्जैनमधील त्रिवेणी संगमाजवळ वसलेले हे मंदिर नवग्रह देवतांच्या पूजनासाठी प्रसिद्ध आहे.
उज्जैनमधील भगवान गणेशाला अर्पित हे प्राचीन मंदिर ११-१२व्या शतकात बांधण्यात आले आहे.
गोपाळ मंदिराला द्वारकाधीश मंदिरही म्हणतात, महाकालेश्वरनंतर हे उज्जैनमधील दुसरे मोठे आणि महत्त्वाचे मंदिर आहे.
उज्जैनमधील हे ऐतिहासिक मंदिर २४ खांबांनी सजलेले असून, म्हणूनच ते 'चौबीस खंबा' म्हणून ओळखले जाते.