Jio Recharge: ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जिओचे ७ दमदार डेटा प्लॅन्स, प्रचंड डेटा आणि कॉलिंग फ्री

Dhanshri Shintre

नवीन मोबाइल रिचार्ज

रिलायन्स जिओने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन मोबाइल रिचार्ज प्लॅन्स बाजारात आणले आहेत.

किफायतशीर किंमतीत

येथे तुम्हाला वार्षिक, मासिक प्लॅन्ससह किफायतशीर किंमतीत शॉर्ट डेटा टॉप-अपची सुविधा मिळेल.

११९ रुपयांच्या प्लॅन

१४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉल, ३०० एसएमएस आणि विविध जिओ अॅप्सचा फायदा मिळतो.

१४९ रुपयांचा प्लॅन

२० दिवसांसाठी वैध असून दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित कॉल, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचा वापर देते.

१७९ रुपयांचा प्लॅन

२४ दिवस वैध असून दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित कॉल, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्स वापरासाठी उपलब्ध आहे.

१९९ रुपयांचा प्लॅन

२३ दिवसांसाठी वैध असून दररोज १.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचा लाभ देतो.

२०९ रुपयांचा प्लॅन

२८ दिवसांसाठी वैध असून दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित कॉल, १०० एसएमएस आणि सर्व जिओ अॅप्स उपलब्ध करतो.

२३९ रुपयांचा प्लॅन

२८ दिवसांसाठी वैध असून, दररोज १.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचा वापर देतो.

२४९ रुपयांचा प्लॅन

२३ दिवसांसाठी ५जी सेवा, दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्स वापर देतो.

NEXT: ३४९ रुपयांमध्ये कोणता प्लॅन आहे बेस्ट, एअरटेल की जिओ?

येथे क्लिक करा