House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पॅन कार्ड

जर तुमचे भाडे वार्षिक १ लाखांपेक्षा जास्त असेल, तर भाडेकरू HRA एचआरएचा दावा करण्यासाठी तुमचा पॅन कार्ड . जर तुम्ही तुमच्या उत्पन्नात भाडे दाखवले नाही, तर टॅक्स डिपार्टमेंट अॅक्शन घेऊ शकतो.

rent | google

टीडीएस नियम

जर भाडे दरमहा ₹50,000 पेक्षा जास्त असेल, तर भाडेकरूला 5% टीडीएस कापावा लागेल. हे तुमच्या फॉर्म 26 एएस मध्ये दिसून येते. जर तुम्ही हे उत्पन्न आयटीआरमध्ये दाखवले नाही, तर तुम्हाला इनकम टॅक्सची नोटीस मिळू शकते.

rent | yandex

रोख रक्कम

मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेणे टाळा. नेहमी बँक ट्रान्सफर, UPI किंवा चेकद्वारे पेमेंट स्वीकारा जेणेकरून रेकॉर्ड राखला जाईल.

rent | yandex

भाडे करारात योग्य भाडे लिहा

स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी करारात कमी भाडे दाखवू नका. नाहीतर भाडेकरू वेगळ्या पावत्या देईल आणि भाडे करारात वेगळी रक्कम लिहिलेली असेल, यामुळे कराच्या समस्या उद्भवू शकतात.

rent | yandex

सिक्योरिटी डिपॉजिट

सिक्योरिटी डिपॉजिटची नेहमी नोंद ठेवा. यामुळे रेकॉर्ड राखता येतो.

rent | yandex

भाडेकरूची संपूर्ण माहिती मिळवा

पॅन व्यतिरिक्त, त्याचे आधार, नोकरीची माहिती आणि तो आधी कुठे राहत होता हे जाणून घ्या.

rent | Saam Tv

दरवेळी नवीन भाडे करार करा

नवीन भाडेकरू आल्यावर प्रत्येक वेळी नवीन करार करावा. जुना करार वापरल्याने भविष्यात कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात.

rent | yandex

NEXT: एअरटेलचा ग्राहकांना झटका, सर्वात स्वस्त डेटा प्लान केला बंद

Airtel | google
येथे क्लिक करा