Diabetes: मधुमेह असलेल्या लोकांनी हिरवे चणे खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Tanvi Pol

साखरेचे प्रमाण नियंत्रणात

हिरवे हरभरे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Controls sugar levels | saam tv

पचनक्रिया सुधारते

हिरव्या चण्यामध्ये फायबरयुक्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Improves digestion | yandex

वजन वाढत नाही

लवकर पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अति खाणे टळते.

Does not cause weight gain | Google

दिवसभर ऊर्जा देते

नैसर्गिक प्रथिने मिळतात, जे उर्जादायक असतात.

Provides energy throughout the day | Saam Tv

हृदयाचे आरोग्य

हृदयासाठीही हिरवे चणे फायदेशीर असते.

Heart health

प्रमाण किती असावे

हिरव्या चण्याचे अति सेवन करणे सुद्धा घातक ठरते.

What should be the quantity

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: सकाळी मळमळ आणि उलटी होत असेल तर गरोदर महिलांनी हे लक्षात ठेवा

Pregnancy Health Tips
येथे क्लिक करा...