ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईतील सर्वात फेमस स्ट्रीट फूड म्हणजे चमचमीत वडापाव. एकदा तर नक्की खा.
मिसळ पाव हे पुण्याचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. मसालेदार उसळमध्ये शेव आणि कांदा मिक्स करुन आणि पावासोबत खाल्ले जाते.
थोडं गोड,थोडं आबंट आणि तिखट, मुंबईची चटपटीत पाणीपुरी तर एकदा नक्की ट्राय करा.
मुरमुरे, शेव, कांदा, बटाटा, आणि चटणी यांना एकत्रित मिक्स करुन भेळपुरी बनवली जाते. हा एक लोकप्रिय चाट आहे.
मसालेदार भाज्यांचे मिश्रण आणि बटर लावलेले पाव म्हणजेच पाव भाजी एकदा तर नक्की खा.
बटाट्याच्या टिक्कीवर वाटाणे आण तिखट गोड चटणीसह रगडा पॅटिस सर्व्ह केले जाते.
तांदळाचे पीठ, गूळ आणि नारळापासून बनवले जाणारे मोदक हा महाराष्ट्रातील फेमस पदार्थ आहे.