7 Hairstyles For Women: महिलांसाठी 7 सोप्या हेअरस्टाइल्स, कोणत्याही लूकवर दिसतील उठून

Manasvi Choudhary

महिलांची हेअरस्टाईल्स

महिलांसाठी केसांची स्टाईल स्टायलिश असणे अत्यंत महत्वाचे आहे. हेअरस्टाईल नसेल तर लूक काहीसा अपूर्ण वाटतो.

Hairstyles For Women

हेअरस्टाईल्स

ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमात महिला खास लूक करतात. तुम्हालाही लेटेस्ट- ट्रेडिंग हेअरस्टाईल करायची असेल तर ५ हेअरस्टाईल्स ट्राय करा.

Hairstyles For Women

मेसी बन

कॅज्युअल आणि मॉडर्न लूकसाठी मेसी बन हा बेस्ट आहे. केस थोडे मेसी ठेवून मागे बन बांधा.

Messy Bun

हाफ अप हाफ डाऊन

अर्धे केस वर घेऊन क्लच करा किंवा लहान पिन लावा आणि बाकीचे केस पाठीवर मोकळे सोडा. ही हेअरस्टाईल हाफ अप हाफ डाऊन म्हणून निवडा.

Half Up Half Down

क्लासिक हाय पोनीटेल

सर्व केस एकत्र करून थोडे उंच बांधून हाय पोनीटेल बनवा.

High Ponytail Hairstyles

साइड ब्राडेड लूक

केस एका बाजूला घेऊन साधी वेणी किंवा खजुरी वेणी घाला.

Side Braid

सॉफ्ट कर्ल्स

केस मोकळे सोडून खालच्या बाजूने हेअर कर्लर किंवा स्ट्रेटरच्या मदतीने हलके कर्ल्स करा.

Hair Curls | pinterest

गजरा लो बन

केस मागे बांधून गोल अंबाडा बांधा आणि त्यावर मोगऱ्याचा किंवा गुलाबाचा गजरा लावा.

Messy Low Bun Haistyles

next: Black Rice Benefits: पांढरे तांदूळ सोडून लोक का खाताहेत काळा तांदूळ, फायदे वाचून थक्क व्हाल

Black Rice Benefits
येथे क्लिक करा...