Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात मिरची भजी जेवणासोबत आणि नाश्त्याला आवडीने खाल्ली जाते.
केळ्यांच्या फुलांपासून हे चविष्ठ भजी चवीला अतिशय सुंदर लागतात.
केरळमध्ये या भजीमध्ये मच्छीचे तुकडे तळले जातात.
पश्चिम बंगालमध्ये भोपळ्याची भजी बेसनात मिक्स करुन खाल्ली जाते.
मध्य प्रदेशातील हा मुग, मसूर आणि उडदाची डाळीपासून बनवला जाणारा पदार्थ आहे.
गुजरातमध्ये मसुरच्या वापराने हे पकोडे तयार केले जातात.
महाराष्ट्रातला मुंबईकरांचा पावसाळ्यातला हा आवडता नाश्ता आहे.