7 Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी 7 फळे फायदेशीर, पण खाण्यापूर्वी ही माहिती वाचा

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीज ही सामान्य समस्या असली तरी रूग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये लक्ष देणे महत्वाचे आहे.

diabetes | pinterest

ही फळे खाल्ल्यास रक्तातील साखर वाढत नाही

डायबिटीजच्या रूग्णांसाठी काही फळे खाणे फायदेशीर आहेत ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही ती फळे कोणती ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Blood Sugar Level

पेरू

पेरूमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Guava | pinterest

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. संत्री खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

Oranges | pinterest

डाळिंब

डाळिंब खाल्ल्याने शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते यामुळे डायबिटीजचे रूग्ण डाळिंब खाऊ शकतात.

Pomegranate | yandex

पेर

पेरमध्ये पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. पेर खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहते आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते.

Pears | canva

जांभूळ

मधुमेहाच्या रूग्णांसाठी जांभूळ हे फायदेशीर मानले जाते.

Black Plum Benefits

सफरचंद (Apple)

सफरचंद खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

Apples | pinterest

पपई

पपईमुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि शरीराला योग्य ती पोषणतत्वे मिळतात म्हणून डायबिटीजचे रूग्ण पपई खाऊ शकतात.

Papaya | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवापूर्वी घरातून बाहेर काढा 5 वस्तू; नकारात्मक उर्जा दूर होऊन घर होईल शुद्ध

Ganesh Chaturthi 2026
येथे क्लिक करा..