Summer Picnic Spot: एकदम चील! उन्हाळ्यात गारेगार करतील ही 7 थंड हवेची ठिकाणं

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात पिकनीक प्लान

एप्रिल- मे च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही फॅमिलीसोबत पिकनीकचा प्लान करत असाल तर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणांना भेट द्या.

Summer Picnic Spot: | yandex

बर्फाळ भागात द्या भेट

उन्हाळ्यात सर्वत्र उष्णता वाढल्याने तुम्ही उंच पर्वतावर बर्फाळ भागात भेट देऊ शकता.

Summer Picnic Spot: | yandex

मनाली

हिमाचल प्रदेश मनाली हा उन्हाळी सुट्टीसाठी बेस्ट ऑप्शन आहे. येथे गेल्यानंतर पर्वत, दऱ्या आणि वाहत्या नद्या या आकर्षण ठरतात.

Manali

दार्जिलिंग

पश्चिम बंगाल येथील दार्जिलिंगचं सौंदर्यासाह मनाला मोहून टाकते. मे महिन्यात या ठिकाणी गेल्यास तुम्हाला निसर्गाचा आनंद लुटता येतो.

Darjeeling

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे थंड हवेच्या ठिकाणापैकी एक आहे. स्ट्रॉबेरी बाग आणि सुंदर व्हयू पॉईट्ससाठी या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता.

mahabaleshwar | google

उटी

तामिळनाडूमधील उटीला हे ठिकाण हिल स्टेशनची राणी म्हणून ओळखले जाते. फुलांच्या बांगा आणि थंडगार हवेत तुम्हाला प्रसन्न वाटेल.

ooty | yandex

नैनीताल

उत्तराखंड येथील नैनीताल हे सौंदर्यासाठी ओळखले जाते. हिरवीगार डोंगरं आणि तलाव म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. नैनी तलावात बोटिंग आणि व्ह्यू तुम्ही पाहू शकता.

Nainital

लेह लडाख

लेह - लडाख हे पर्यटनासाठी आकर्षण आहे. रोड ट्रिप आणि बाईक राईडसाठी खास ट्रेकर्स या ठिकाणाला भेट देतात.

Ladakh | yandex

next: Bra Changing Tips: महिलांनो, तुम्ही घालताय ती 'ब्रा' कधी बदलायची? जाणून घ्या, नाहीतर स्तनांवर होईल परिणाम

Bra Changing Tips
येथे क्लिक करा...