Bra Changing Tips: महिलांनो, तुम्ही घालताय ती 'ब्रा' कधी बदलायची? जाणून घ्या, नाहीतर स्तनांवर होईल परिणाम

Manasvi Choudhary

अंतर्वस्त्र

निरोगी आरोग्यासाठी महिलांनी त्यांच्या अंतर्वस्त्राची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Bra Changing Tips

जुनी ब्रा

अनेक महिला महिनोमहिने जुनी ब्रा वापरतात. परंतू तुम्हाला माहितीये का असे केल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

Bra Changing Tips

ब्रा कधी बदलावी?

निरोगी आरोग्यासाठी तुम्ही घालत असलेली ब्रा बदलणे महत्वाचे आहे. जास्त दिवस जुनी ब्रा वापरल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

Bra Changing Tips

स्तनांचा आकार बदलतो

डॉक्टरांच्या माहितीनुसार, जुनी ब्रा सतत वापरल्याने सैल होते यामुळे तुमच्या स्तनांचा आकार बदलतो.

Bra Changing Tips

योग्य फिटींगची ब्रा

योग्य फिटींग व साईजची ब्रा घालणे महत्वाचे आहे. ब्राचे हुक, पट्टे खराब झाले असतील तर ती ब्रा वापरू नये.

T-sHIRT Bra

त्वचेच्या समस्या

जुन्या ब्राचे कापड धुवून धुवून जीर्ण होते यामुळे त्याचा वापर केल्याने त्वचेवर पुरळ, खाज येते तसेच त्वचा लाल देखील होते.

Bra Changing Tips

श्वास घ्यायला होतो त्रास

घट्ट व खराब फिटींगची ब्रा घातल्याने श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जुनी ब्रा बराच काळ वापरल्याने त्याची फिटींग बदलते व स्तनाचा आकार बदलतो यामुळे खांदे आणि कंबर दुखते.

Bra Changing Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

NEXT: Watermelon Side Effects: कलिंगड खाल्ल्यानंतर हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका, थेट हॉस्पीटलमध्ये भरती व्हाल

Watermelon Benefits
येथे क्लिक करा...