ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुमचाही स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल तर रिपेरिंग सेंटरला न जाता स्वतः ही समस्या सोडवू शकता.
अनावश्यक फाइल्स आणि अॅप्स डिलीट करा. तसेच मोठे फाइल्स क्लाउडवर ट्रान्सफर करा.
गुगल प्ले स्टोअरमधून अॅप्सचे लेटेस्ट वर्जन डाउनलोड करा, आणि जुने अॅप्स अनइनस्टॉल करा.
सेटिंग्जमध्ये बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले सर्व अॅप्स बंद करा.
तुमचा फोन रिफ्रेश करण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी रीस्टार्ट करा.
फोन सेटिंग्जमध्ये जाऊन अपडेट्स तपासून तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा.
मालवेय़र आणि वायरसपासून बचावासाठी अँटी-व्हायरस अॅप्सचा वापर करा.