Cancer: कॅन्सरपासून दूर राहायचंय तर आहारात 'या' 6 पदार्थाचा करा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कॅन्सरचा धोका

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी, तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे महत्वाचे आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून रोखता येते.

food | saam tv

ब्रोकोली

ब्रोकोली इन्फ्लेमेशन कमी करण्यास आणि शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे कॅन्सरच्या पेशी तयार होत नाहीत. तसेच एकूण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

food | yandex

बेरीज

बेरीजमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते आणि कॅन्सरच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते.

food | Canva

लसूण

लसणामध्ये सल्फर नावाचे एक कपांउड आढळते. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि पोट, कोलन आणि स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी करते.

food | Saam Tv

हळद

हळदमध्ये कर्फ्यूमिन असते. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे कॅन्सरचा पेशींच्या वाढीस रोखते आणि डीएनए खराब होण्यापासून वाचवते.

food | yandex

पालेभाज्या

पालक, मेथी सारख्या पालेभाज्यांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याव्यतिरिक्त, फ्रि रॅडिकल्सशी लढण्यास आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.

food | yandex

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपिन कंपाऊंड असते. टोमॅटो खाल्ल्याने प्रोस्टेट आणि स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

food | freepik

NEXT: गोवा विसराल, पालघर मधील 'या' सुंदर ठिकाणांना भेट देऊन तर बघा

beach | freepik
येथे क्लिक करा