Manasvi Choudhary
आठवड्यातील सोमवार हा दिवस महादेव शंकराला समर्पित आहे.
सोमवारी महादेव शंकराची पूजा केल्यास प्रसन्न वाटते.
सोमवारी ब्रम्ह मुहूर्तावर ध्यान करावे.
सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करताना दुधात पाणी मिसळून त्याने अभिषेक घाला.
चंदन महादेव शंकराला प्रिय असल्याने पूजेनंतर महादेव शंकराला चंदनाचा टिळा लावावा.
सोमवारी महादेव शंकराच्या पूजेच्यावेळी १०८ वेळा महामृत्यूंजय मंत्राचा जप करा असे केल्यास महादेवाची अखंड कृपा राहते.