Shraddha Thik
वीकेंडला फिरण्याचा प्लान करताय? तर मुंबईजवळच्या या 5 हिल स्टेशनला नक्की भेट द्या.
भारतातल सगळ्यात छोटं आणि ऑटोमोबाईल मुक्त असणार हिल स्टेशन. हे मुंबई आणि पुण्याच्याजवळ आहे.
पुणे शहराजवळ लवासा हिल स्टेशन आहे. इथं गेल्यावर आपल्याला इटलीसारखे सौंदर्य पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील लोकप्रिय थंड हवेच ठिकाण म्हणून लोणावळा-खंडाळा ओळखले जाते. येथे धबधबे, तलाव, किल्ले पाहायला मिळतात.
महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून माळशेज घाट ओळखले जाते. येथील निर्सगसौंदर्य पर्यटकप्रेमींना भूरळ पाडते.
घनदाट जंगल, निर्सग सौंदर्य आणि स्ट्रॉबेरी फार्मसाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून त्याची ओळख आहे.
विपश्यना इंटरनॅशल अकादमीसाठी इगतपूरी ओळखले जाते. सह्याद्री पर्वत रांगामध्ये वीकेंड गेटवे स्पॉट म्हणून आहे. इथ किल्ले , धबधबा आणि निर्सगाचे सौंदर्य पाहायला मिळते.