साधी गव्हाची चपाती खाऊन मुलं कंटाळली? ट्राय करा ‘या’ 6 हेल्दी रेसिपी

Manasvi Choudhary

टिफीन

लहान मुलांच्या टिफीनमध्ये तेच तेच पदार्थ दिले तर मुले टिफीन खायला कंटाळा करतात. तुम्हालाही गव्हाची चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही चपातीच्या नवीन रेसिपी ट्राय करा.

चपातीच्या नवीन रेसिपी

मुलांच्या आरोग्यासाठी हेल्दी आणि टेस्टी चपातीच्या रेसिपी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

chapati | pinterest

पालक-पनीर चपाती

पालकमध्ये लोह, व्हिटॅमिन्स आणि पनीरमध्ये प्रोटिन भरपूर असते. त्यामुळे ही चपाती खाल्ल्याने मुलांची हाडे मजबूत होतात आणि अशक्तपणा दूर होतो.

Palak Paneer Chapati

मेथी तीळ चपाती

मेथीमुळे पचनक्रिया सुधारते आणि तिळातील कॅल्शियम व हेल्दी फॅट्स मुलांच्या बौद्धिक विकासासाठी फायदेशीर ठरतात.

Methi Sesame Chapati | pinterest

डाळीची प्रोटीन चपाती

ज्या मुले डाळ खायला कंटाळा करतात, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायू बळकट होतात.

Dal Protein Chapati | yandex

नाचणीची तीळ चपाती

नाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. वाढत्या वयातील मुलांच्या हाडांच्या मजबुतीसाठी नाचणी अत्यंत गुणकारी मानली जाते.

Nachni Sesame Chapati | pinterest

बीट-गाजर चपाती

बीट आणि गाजरमुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसेच या चपातीचा नैसर्गिक लाल व केशरी रंग पाहून मुले आवडीने खातात.

Beetroot & Carrot Chapati | yandex

सोया-पनीर चपाती

सोयाबीन आणि पनीर हे प्रथिनांचे पॉवरहाऊस मानले जातात. यामुळे मुलांना भरपूर ऊर्जा मिळते आणि वजन व पोषणाचा समतोल राखण्यास मदत होते.

Soya Paneer / Tofu Chapati | Yandex

NEXT: श्रावणात उपवास धरल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या ‘हे’ ५ फायदे

Fasting Benefits
येथे क्लिक करा...