तुळशीची पाने चावून खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Manasvi Choudhary

तुळस

भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे. तुळशीची पाने केवळ धार्मिकच नव्हे, तर आयुर्वेदिक गुणधर्मासाठी देखील ओळखली जातात.

Tulsi Leaves Benefits

तुळशीच्या पानांचे फायदे

निरोगी आरोग्यासाठी तुळशीचा चहा, तुळशीचा काढा करून प्यायला जातो मात्र तुम्हाला हे माहित आहे का तुळशीची पाने चावून खाल्ल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात.

Tulsi Leaves Benefits

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक चे प्रमाण असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होत.

Boosts Immunity

संसर्गजन्य आजारांचा धोका होतो कमी

रोज सकाळी तुळशीची २-३ पाने चावून खाल्ल्याने सर्दी, खोकला, फ्लू या संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो.

Health Benefits

ताणतणाव आणि चिंता दूर होते

तुळशीची पाने चावून खाल्ल्याने त्यातील 'अॅडाप्टोजेन' गुणधर्मामुळे शरीरातील ताणतणाव दूर होतो. मूड फ्रेश राहतो.

Reduces Stress & Anxiety | yandex

पचनक्रिया सुधारते

तुळशीची पाने चावून खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. ज्यांना अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेवचा त्रास आहे त्यांनी तुळशीच्या पानांचे सेवन करावे.

Improves Digestion

तोंडाचे आरोग्य आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडातील जिवाणू नष्ट करतात यामुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतात तसेच तोंडाची दुर्गंधी दूर होते.

Oral Health | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: रोज वापरण्यासाठी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

1 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा..