Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पांढरे तीळ

पांढऱ्या तीळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, आयरन, फायबर आणि प्रोटीन सारखे पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

sesame | Saam Tv

हाडांसाठी फायदेशीर

यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते.

sesame | yandex

पचनक्रिया

पांढऱ्या तीळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच यामध्ये पोटाशी संबंधित आजार आणि इन्फेक्शनपासून आराम मिळतो.

sesame | yandex

ऊर्जा

जर तुम्ही दररोज १ चमचा पांढरे तीळ खाल्ले तर शरीराला दिवसभर कार्य करण्यासाठी उर्जा मिळेल.

sesame | yandex

वजन कमी होते

जर तुम्हाला वजन कमी करायेच असेल तर पांढरे तीळ खा. पांढऱ्या तीळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

sesame | freepik

मधुमेह

मधुमेहीच्या रुग्णांनी पांढऱ्या तीळाचा आहारात समावेश करावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

sesame | yandex

हृदयासाठी फायदेशीर

पांढऱ्या तिळामध्ये असलेले ओमेगा फॅटी अॅसिड-३ हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते.

sesame | yandex

NEXT: जगात सर्वाधिक कुत्रे कोणत्या देशात? टॉप १० मध्ये भारत कुठे?

dogs | yandex
येथे क्लिक करा