दररोज एक वाटी मोड आलेले मूग खा, शरीराला होतील जबरदस्त फायदे

Manasvi Choudhary

मोड आलेले मूग

मोड आलेले मूग खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. जिम आणि व्यायाम करणारे डाएटमध्ये मूग खातात.

Moong Benefits

पौष्टिक घटक

मोड आलेल्या मूगांमध्ये शरीराला आवश्यक असणारी फायबर, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे असतात ज्यामुळे शरीराला फायदा होतो.

Moong Benefits

वजन नियंत्रणात राहते

मोड आलेल्या मुगामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे ते खाल्ले की पोट पोट खूप वेळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

Weight Loss | pinterest

पचनक्रिया सुधारते

मोड आलेले मूग पचायला अतिशय हलके असतात. त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता त्रास होत नाही.

digestion symptoms | googl;e

रोगप्रतिकारशक्ती वाढते

मोड आलेल्या मूगामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे असतात ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Boosts Immunity

शरीराला मिळते ऊर्जा

मोड आलेले मूग खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. जिम जाणारे लोक किंवा फिटनेस प्रेमींनी मूगाचे सेवन करणे फायद्याचे आहे.

energy | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: बिपी अचानक लो होण्यामागची कारणे काय?

Low Blood Pressure
येथे क्लिक करा...