Manasvi Choudhary
प्रत्येक विवाहित महिलेच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्राला विशेष महत्त्व असते. आजकाल महिला रोजच्या वापरासाठी हलकी, सुबक आणि दिसायला आकर्षक मंगळसूत्राची निवड करतात.
तुम्हालाही लेटेस्ट डिझाईन्स आणि पॅटर्न्सचे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही 6-7 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र निवडा.
जर तुम्हाला मॉडर्न आणि मिनिमलिस्टिक लूक हवा असेल, तर ६ ग्रॅमपर्यंतच्या वजनात लहान सोन्याच्या वाट्या असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
आजकाल महिलांना शॉर्ट चेन मंगळसूत्र अधिक आवडतात.६ ते ७ ग्रॅमच्या आत यामध्ये सोन्याची छोटी पाने किंवा फुलांच्या आकाराचे आकर्षक डिझायनर पेंडंट तुम्ही डिझाईन करू शकता.
पारंपरिक वाटी मंगळसूत्र तुम्ही ६ ते ७ ग्रॅममध्ये सोन्याचे बनवून घेऊ शकता. डेलीवेअरसाठी हे मंगळसूत्र बेस्ट असेल.
फुलांच्या डिझाईनचे छोटे पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. जे अधिक सुंदर दिसेल.
त्रिकोणी, गोल किंवा चौकोनी अशा विविध आकारांचे सोन्याचे पेंडंट महिलांसाठी अगदी बेस्ट आहे.