Hill Station: मनालीपासून ५० पट अप्रतिम! फक्त ३० मिनिटांत पोहोचता येणारा 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

मनोहारी स्वर्ग

मनाली पर्यटकांमध्ये अत्यंत प्रिय असून निसर्गप्रेमींसाठी तो एक अद्भुत आणि मनोहारी स्वर्ग आहे.

नियोजन

उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी लोक येथे सुट्टीसाठी जाण्याचा नियोजन करतात.

अर्धा तास दूर

हिमाचलपासून फक्त अर्धा तास दूर एक हिल स्टेशन आहे, जे प्रवासप्रेमींना अजूनही माहीत नाही.

हिल स्टेशन

तुमच्या मनात आता प्रश्न येईल, की कोणत्या हिल स्टेशनबद्दल आम्ही बोलत आहोत हे जाणून घेऊया.

हिल स्टेशनचे नाव

आपण ज्याबद्दल बोलत आहोत त्या हिल स्टेशनचे नाव नग्गर आहे, जे हिमाचलच्या नजीक आहे.

किती उंच आहे?

नग्गर हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १८०० मीटर उंच आहे आणि त्याचे निसर्गसौंदर्य मनाला भावेल.

ट्रेकिंग आणि कॅम्पिंग

नग्गर येथे तुम्हाला ट्रेकिंग आणि कॅम्पिंगचा आनंद घेता येतो, जे साहसप्रेमींसाठी खास आहे.

कोणत्या काळात जावे?

मार्च ते जून या काळात साहसी उत्सुक लोक या ठिकाणी भेट देऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.

झाडांनी नटलेले परिसर

येथे बर्फाने झाकलेले पर्वत आणि देवदाराच्या झाडांनी नटलेले परिसर पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

NEXT: निसर्गरम्य कोकण! कणकवलीतील ‘सावडाव धबधब्यावर’ पर्यटकांची गर्दी, तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या

येथे क्लिक करा