रात्री झोपण्यापूर्वी करा ही 5 योगासने, दिवसभराचा थकवा होईल दूर आणि शांत झोप लागेल

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप होणे आवश्यक आहे. अपुरी झोप यामुळे केवळ शारीरित त्रास नाही तर मानसिक त्रास देखील होतो. आजकाल धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता ताण यामुळे निद्रानाशाचा त्रास अनेकांना उद्भवतो.

Yoga | pinterest

योगा

योगा सर्वात प्रभावी उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही योगा केल्याने मन शांत होते. तणाव कमी होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी कोणती 5 योगासने करावीत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Yoga

बालासन

बालासन हा एक आरामदायी योगा आहे. या योगासनामुळे चिंता कमी होते. पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो.

Balasana - Child's Pose | Yandex

उत्तानासन

उत्तानासन योगा केल्याने मनाला शांतता मिळते या योगासनामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. डोकं शांत होतं

Uttanasana Yoga | Canva

सुप्त बद्धकोनासन

सुप्त बद्धकोनासन या योगासनामुळे मांड्याचे स्नायू लवचिक होतात तणाव देखील कमी होतो. यामुळे मांड्यांचे आणि कंबरेचे स्नायू लवचिक होतात. शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते

Supta Baddha Konasana

शवासन

शवासन हा योगा केल्याने मन आणि शरीराला शांतता मिळते. निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी हे योगा करणे महत्वाचे आहे.

Shavasana Yoga

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: पावसाळ्यात रोजच्या वापरासाठी ५ कॉटन ड्रेसेस; लूक दिसेल एकदम सुंदर

Cotton Dress Patterns
येथे क्लिक करा...