Vitamin D: नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी करा 'या' गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हिटॅमिन डी

शरीर निरोगी ठेवण्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्त्वाची भूमिका बजावतात. हाडांच्या बळकटीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे.

Vitamin D | freepik

व्हिटॅमिन डीची कमतरता

शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या.

Vitamin D | yandex

सूर्यप्रकाशात बसा

शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढवण्यासाठी सूर्यप्रकाश घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, दररोज १५ मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा.

Vitamin D | google

तिळाचे तेल

व्हिटॅमिन डीसाठी तिळाच्या तेलाची मालिश देखील प्रभावी आहे. ते सूर्यप्रकाश शोषण्यास देखील मदत करते.

Vitamin D | Instagram

मशरुम, काळे तीळ आणि तूप

आहारात मशरूम, काळे तीळ, देशी तूप यासारख्या गोष्टींचा समावेश करणे देखील फायदेशीर आहे, कारण हे व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत मानले जातात.

Vitamin D | yandex

अंड आणि मासे

अंड्यातील पिवळा भाग देखील व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे. त्यांचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, चरबीयुक्त मासे खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.

Vitamin D | freepik

दुग्धजन्य पदार्थ

याशिवाय, दूध, दही, चीज आणि वनस्पती-आधारित दूध देखील नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी वाढवण्यास मदत करतात.

Vitamin D | yandex

NEXT: विकेंड ट्रीपचा प्लान करताय? मुंबईतील 'या' सुंदर ठिकाणी द्या भेट, दूर होईल कामाचा ताण

mumbai Tourism | Ai
येथे क्लिक करा