Manasvi Choudhary
चांदीचे ब्रेसलेट आज महिला आणि पुरुष दोघांमध्येही लोकप्रिय आहे. यामध्ये युनिसेक्स डिझाईन्स साध्या आणि स्टायलिश लूकसाठी तुम्ही निवडू शकता.
मिनिमलिस्टपासून मॉडर्न पॅटर्नपर्यंत अनेक आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत. तुमच्या स्टाइलला सूट होणारे ५ युनिक ब्रेसलेट पॅटर्न एकदा नक्की पाहा.
मिनिमल ट्विस्टेड सिल्वर ब्रेसलेट हा सिंपल आणि डिझाईन पॅटर्न आहे, जो रोजच्या वापरासाठी तुम्ही निवडू शकता.
डबल लेअर सिल्वर ब्रेसलेट हातावर आकर्षक आणि स्टाइलिश दिसते. तुम्ही डेलीवेअरसाठी हे निवडू शकता.
इव्हिल आय सिल्वर ब्रेसलेट आजकाल तरूणांमध्ये लोकप्रिय आहे. तरूण कॉलेजला जाणाऱ्या मुले- मुली हे ब्रेसलेट वापरतात.
ज्यांना अत्यंत सिंपल आणि फॉर्मल लूक आवडतो, त्यांच्यासाठी प्लेन बेल्ट पॅटर्नचा हा पॅटर्न बेस्ट आहे.
पार्टी वेअरसाठी थोडे डिझायनर आणि स्टोन असलेले हे ब्रेसलेट तुम्ही निवडू शकता.