सर्वजण तुमच्याकडेच बघतील! बॅकलेस ब्लाऊजचे 'हे' 5 युनिक पॅटर्न नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

ब्लाऊज डिझाईन

सुंदर दिसण्यासाठी महिला साडीच नाही तर साडीच्या ब्लाऊज डिझाईनकडे विशेष लक्ष देतात.

Backless Blouse Design

बॅकलेस ब्लाऊज

बॅकलेस ब्लाऊज हा पॅटर्न कायमच ट्रेंडमध्ये असतो.

Backless Blouse Design

बॅकलेस ब्लाऊज पॅटर्न

तुम्हाला देखील ग्लॅमरस लूकसाठी बॅकलेस ब्लाऊज पॅटर्न करायचा असेल तर तुम्ही खालील डिझाईन्स निवडू शकता.

Backless Blouse Design

दोरी ब्लाऊज

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला तुम्ही सिंगल दोरी स्टाईल लूक करू शकता. यामुळे तुमचा लूक ग्लमरस दिसेल.

Backless Blouse Design

साडीवर खास लूक

साडीवर तुम्हालाही हटके लूक हवा असेल तर तुम्ही अश्या पद्धतीने ब्लाऊजची डिझाईन निवडू शकता.

Backless Blouse Design

बॅकलेस ब्लाऊज आणि दोरी डिझाईन

ब्लाऊज बॅकलेस आणि दोरी स्टाईल डिझाईन तुम्ही निवडू शकता.

बोल्ड लूक

बोल्ड आणि हटके लूकसाठी तुम्ही या ब्लाऊजच्या डिझाईन्स ट्राय करू शकता.

Backless Blouse Design

NEXT: एकापेक्षा एक भारी! लाल रंगाच्या साडीवर ट्राय करा 5 हटके बॅक नेक ब्लाऊज

Red Blouse Designs
येथे क्लिक करा...