Manasvi Choudhary
लग्नाचा सीझन सुरू आहे नववधूसाठी तुम्ही मंगळसूत्राचे युनिक डिझाईन्स घेऊ शकता.
लग्नात नववधून मोठे भरजरी दागिने परिधान करते. मात्र लग्न झाल्यानंतर ऑफिस आणि डेलीवेयरसाठी या आहेत काही सोप्या डिझाईन्स.
१८ कॅरेट सोन्यापासून तुम्ही नाजूक हलक्या वजनाचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता.
मंगळसूत्रामध्ये काळ मणी असल्यावर ते नाजूक आणि हलके दिसते. यामध्ये तुम्ही पेंडेट देखील टाकू शकता.
जर तुम्हाला फॅन्सी पाहिजे असेल तर तुम्ही डबल चैन मंगळसूत्र निवडू शकता. हे तुम्ही जीन्स, स्कर्ट - टॉप अश्या स्टायलिश लूकवर ट्राय करू शकता.
अमेरिकन हिरे मंगळसूत्रामध्ये अधिक उठून दिसतात तुम्हाला हव्या तश्या पद्धतीचं तुम्ही कस्टमाइज करू शकता.
१८ कॅरेट सोन्यापासून बनवलेले नाजूक डिझाईनचे हे मंगळसूत्र तु्म्ही घेऊ शकता.