Makeup Tips: पावसाळ्यात लॉंग लास्टिंग मेकअपसाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेकअप

पावसाळ्यात त्वचा चिकट आणि तेलकट होते. अशावेळी मेकअप जास्त वेळ टिकत नाही.

makeup | google

मेकअप टिप्स

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्यात मेकअप जास्त वेळ कसा टिकवायचा, जाणून घ्या.

makeup | yandex

मॉइश्चराइजर लावा

सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवा. टोनर आणि ऑईल फ्री मॉइश्चरायइजर लावा. यामुळे मेकअप जास्त वेळ टिकतो.

makeup | yandex

प्रायमर वापरा

मेकअपआधी चेहऱ्यावर प्रायमर लावायला विसरु नका. यामुळे त्वचेला मॅट फिनिशिंग लूक मिळतो.

makeup | yandex

वाटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट्स

मस्कारा, काजळ, लाइनर आणि फाउंडेशन सारखे मेकअप प्रोडक्ट वाटप्रूफ असावेत. यामुळे पावसातही मेकअप स्मज होणार नाही.

makeup | yandex

सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप केल्यानंतर लॉंग लास्टिंग मेकअपसाठी सेटिंग स्प्रेचा वापर करा. यामुळे मेकअप चेहऱ्यावर लॉक होतो.

makeup | yandex

मॅट लिपस्टिक वापरा

लिक्विड मॅट लिपस्टिक वापरा. टिशूचा वापर करुन एकस्ट्रा लिपस्टिक काढा, त्यावर ट्रांसलूसेंट पावडर लावा. यामुळे लिपस्टिक जास्त वेळ टिकेल.

makeup | yandex

NEXT: मका खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे माहितीये का?

corn | yandex
येथे क्लिक करा